Slide 1
मसाला उत्पादनावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम

"प्रशिक्षणापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन"
✅ मसाले यांचे कार्य व चव, लागवडीचे ठिकाण
कच्च्या मालाचे पत्ते
✅ ३० ते ५१ जास्तीत जास्त चालणाऱ्या मसाल्यांचे प्रक्रिया व फॉर्मुलेशन
✅ प्रिझर्वेशन , लेबलिंग, पॅकेजिंग ,ब्रँडिंग.
✅ ऑनलाइन मार्केटिंग फेसबुक ,इंस्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब , बाजारपेठ उभारणी व विपणन व्यवस्थापन
✅ शासकीय योजनांची माहिती तसेच विविध परवानग्या व नोंदण्या ,FSSAI नोंदणी, MSME,गुमास्था संपूर्ण मार्गदर्शन!

📍 आता नोंदणी करा आणि आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करा!

Slide 1
फास्टफूड व कॉफी शॉप प्रशिक्षण कार्यक्रम
Image is not available

✅ फास्ट फूड व कॉफी शॉप व्यवसायाची ओळख, संकल्पना व बाजारपेठ.

✅ कच्चा माल, पुरवठादारांचे पत्ते व योग्य स्टोरेज व्यवस्थापन.

लागणारी मशीनरी, पॅकेजिंग मशीन व प्रात्यक्षिके.

✅ विविध सँडविच, पिझ्झा, बर्गर, डिप्स, सॉस, मिल्कशेक, कॉफी व मोजिटो तयार करण्याचे तंत्र.

✅ उत्पादन खर्च, लेबलिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग व किंमत निर्धारण.

✅ बिझनेस प्लॅन, संचालन कौशल्ये व व्यवसाय व्यवस्थापन टिप्स.

✅ फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब व व्हॉट्सअपद्वारे ऑनलाइन मार्केटिंग.

✅ बाजारपेठेचा अभ्यास, विपणन व्यवस्थापन, शासकीय योजना व परवानग्या.

Slide 1 2
बेकरी उत्पादनावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम
Image is not available

* बेकरी उद्योगाची ओळख, बाजारपेठ व संधी.

* बेकरीसाठी लागणारा कच्चा माल, त्याची निवड व साठवण व्यवस्थापन.

* ओव्हन, मिक्सर, मोल्ड्स व इतर बेकरी उपकरणांची माहिती व प्रात्यक्षिके.

* ब्रेड, केक, पेस्ट्री, बिस्किटे, पफ्स व इतर बेकरी पदार्थांची रेसिपी व प्रक्रिया.

* पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रँडिंग व उत्पादनाची किंमत ठरवण्याचे तंत्र.

* बिझनेस प्लॅन, व्यवसाय व्यवस्थापन व नफा वाढवण्याच्या टिप्स.

* फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युबद्वारे ऑनलाइन मार्केटिंग व प्रचार.

* बाजारपेठेचे नियोजन, परवानग्या, नोंदणी व शासकीय योजना यांची माहिती.

Slide 1 2
केटरिंग, छोटे हॉटेल, स्नॅक सेंटर, चाट सेंटर वर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम
Image is not available

🌱प्रशिक्षणातील विशेषता 🌱
* केटरिंग, हॉटेल, स्नॅक व चाट सेंटर व्यवसायाची ओळख व बाजारपेठेचा अभ्यास.

*कच्चा माल निवड, पुरवठा व्यवस्थापन व स्वच्छता नियम.

*लागणारी उपकरणे, मशीनरी, पॅकेजिंग साहित्य व त्याचे प्रात्यक्षिक.

*लोकप्रिय स्नॅक्स, चाट, डोसे, वडा, इडली, सॉस व चटण्यांची तयारी व रेसिपी.

*उत्पादन खर्च, किंमत ठरवणे, लेबलिंग व आकर्षक पॅकेजिंग तंत्र.

*बिझनेस प्लॅन, ग्राहक व्यवस्थापन, स्वच्छता व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण.

*फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअपद्वारे प्रचार व स्थानिक मार्केटिंग तंत्र.

*आवश्यक परवाने, नोंदणी, शासकीय योजना व यशस्वी व्यवसायाची टिप्स.

Slide 1 2
डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण
(फ्लेक्स, पावडर तसेच रेडी टू कूक व रेडी टू इट उत्पादने)

Image is not available

🌱प्रशिक्षणातील विशेषता 🌱
निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन हा शब्द प्रयोग फळे, फुले, भाजीपाला, कडधान्ये, मासे, औषधी वनस्पती अशा अनेक वस्तू टिकवण्यासाठी, त्याचा जास्त काळ लाभ घेता यावा यासाठीच्या प्रक्रिये संदर्भात वापरला जातो.

कांदा, टोमॅटो, लसूण पासून द्राक्ष, स्ट्रॉबेरी, जांभूळ, करवंदे आणि भेंडी, वांगी, भोपळा, मटार पासून कोथिंबीर, कडिपत्ता, मेथी, शेपू अशा अनेक प्रकारच्या वस्तूंवर तसेच कडधान्य, मासे, औषधी वनस्पती यावर निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन प्रक्रिया करून त्या दिर्घकाळ वापरता येतात.

फोडी किंवा तुकडे, फ्लेक्स, पावडर अशा स्वरूपात निर्जलीकरण, डिहायड्रेशन केलं जातं. तसेच इन्स्टंट प्रिमिक्सेस व रेडी टू कूक प्रॉडक्ट्स पण डिहायड्रेशन पद्धतीने बनवले जातात.

Slide 2
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

Trusted & Associated By

मान्यता प्राप्त व प्रमाणित प्रशिक्षण संस्था

Top Categories

Explore our Popular Categories

Featured Courses

Explore our Popular Courses.

Active Students
0 k+
Total Courses
0 k
Instructors
0 k
Satisfaction Rate
0 %+

प्रशिक्षण, प्रोत्साहन व मार्गदर्शन घेऊन तुमचा व्यवसाय आजच सुरू करा!

उद्योग आशा तर्फे आम्ही नवउद्योजकांना आणि व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतो. व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत राहून आम्ही तुमची मदत करतो – मग तो व्यवसाय निवड असो, रजिस्ट्रेशन, स्किल ट्रेनिंग, मार्केटिंग, की प्रॉडक्ट तयार करणे!

  • सल्ला आणि प्रोजेक्ट तयारी
  • डिझायनिंग, लेबल प्रिंटिंग आणि पॅकेजिंग
  • ६ महिन्यांचा सपोर्ट प्रोग्राम
  • शासकीय परवाने: GST, FSSAI, MSME, Shop Act, Trademark
  • डिजिटल मार्केटिंग व सोशल मीडिया सेटअप

प्रशिक्षणार्थींचे अभिप्राय

खऱ्या यशोगाथा, खऱ्या माणसांच्या तोंडून

नमस्कार मी सचिन लिमण, धनकवडी पुणे येथे सार्थक गृह उद्योग, सार्थक मसाले या नावाने मी व्यवसाय करीत आहे.
या व्यवसायात सुरू करीत असताना या उद्योगातील सर्वात महत्वाची बाब होती ती, नैसर्गिक मसाले उत्पादनाची त्याची तंत्रशुद्ध माहिती असणे आवश्यक होते.
ती माहिती घेत असताना मला महाराष्ट्र मुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पुणे व श्री प्रविण शिंदे सर यांच्याविषयी माहिती मिळाली.

सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या प्रशिक्षणात मिळालेली माहिती विविध मसाले तयार करण्याची पद्धती याचा प्रत्यक्ष उत्पादन तयार करताना खूप मोलाची ठरले.
आज सार्थक गृह उद्योग सार्थक मसाले या व्यवसायाची वाटचाल करीत असताना मा. प्रविण शिंदे सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

नमस्कार, मी मा. प्रविण शिंदे सर यांच्याकडून मी 2006 मध्ये फूड प्रशिक्षण घेऊन मी 2007 मध्ये माझा गृह उद्योग सुरू केला आणि जून 2021 मध्ये पुन्हा प्री मिक्ससिंग चे प्रशिक्षण घेतले. सर अत्यंत तळमळीने शिकवतात व वेळोवेळी मार्गदर्शन करतात. धन्यवाद

उद्योग सुरू केल्यावर मला वेळोवेळी अनेक अडचणी आल्या, पण सरांनी प्रत्येक वेळी मार्गदर्शन करून मला योग्य दिशा दाखवली. मी 2021 मध्ये पुन्हा एकदा प्री मिक्ससिंग चे प्रशिक्षण घेतले जे माझ्या व्यवसायाच्या विस्तारासाठी फार उपयोगी ठरले.

सर अत्यंत तळमळीने शिकवतात, प्रात्यक्षिकांसह संपूर्ण माहिती देतात आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या प्रगतीकडे लक्ष देतात. आज माझा व्यवसाय उत्तम चालू आहे आणि मी अनेक नवीन उत्पादनांची निर्मिती करत आहे, धन्यवाद !

This institute, the prize of the training program is adorable and the quality of training is also good.

What I liked the most is the hands-on approach and the personal attention given to each trainee. The trainers are knowledgeable, approachable, and always ready to guide us. I was able to implement many techniques learned during the training directly into my business, and it helped me grow with more confidence.

 

Let’s Start With LearnPress LMS

Latest Articles

Explore our free articles.

  • June 18, 2025
 महाराष्ट्रात खाद्य व्यवसाय सुरु करताय? नोंदणीची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे! खाद्य व्यवसाय सुरु करायचा आहे पण नोंदणी प्रक्रिया...
  • January 30, 2023
Looking for an amazing & well-functional LearnPress WordPress Theme? Online education has become so popular that there are a lot...
  • January 30, 2023
There’s always a Learning Management System behinds every eLearning website. For big corporate eLearning websites like EDX, Udemy, Lynda or...