मिसळ हाउस व्यवसायाची संकल्पना
बाजारपेठेचा अभ्यास
ग्राहक प्रकार व त्यांच्या अपेक्षा
व्यवसायासाठी जागेची निवड (भाड्याची/स्वतःची)
पोहे मिसळ
कट मिसळ
रस्सेदार मिसळ
ताक मिसळ
कांदा-पोहे, बटाटा वडे, ब्रेड पाव, उसळ, शेंगदाणा चटणी
खास “कट” तयार करणे
आवश्यक साहित्यांची यादी (डाळ, मसाले, तेल, गॅस, भांडी इ.)
मिसळ व कट तयार करण्याची कृती (स्टेप बाय स्टेप)
चटणी, तिखट, वरण, फोडणी व त्याचे प्रमाण
रोजचा कच्चा माल व खर्च नियोजन
प्रति प्लेट किंमत कशी ठरवावी
स्टाफ व्यवस्थापन
वेळ व्यवस्थापन (सकाळ/संध्याकाळ)
हायजेनिक पद्धतीने पॅकिंग
घरपोच सेवा/झोमॅटो-स्विगी रजिस्ट्रेशन
नाव, लोगो व बोर्ड डिझाईन
सोशल मीडियावर जाहिरात (व्हाट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम)
ऑफर, कूपन योजना
FSSAI फूड लायसन्स
शॉप अॅक्ट नोंदणी
Udyam/MSME रजिस्ट्रेशन
फायर सेफ्टी व कचरा व्यवस्थापन
१ दिवस ते ३ दिवस (निवडलेल्या कोर्सनुसार)
प्रशिक्षण फी: ₹500 – ₹2500 (संस्थेनुसार)
व्यवसायासाठी सुरुवातीचा खर्च: ₹25,000 – ₹1,00,000 (साहित्य, भांडी, भाडे, इ.)
दररोज ताजे कच्चा माल वापरा.
एकाच प्रकारची पण दर्जेदार मिसळ द्या.
ग्राहकांचा फीडबॅक नोंदवा.
हायजिनक वातावरण व स्वच्छता ठेवा.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्सचा वापर करा.
